The Kashmir Files : काश्मीर फाईल्सचं आमिर खान कडून कौतुक, ऐका काय म्हणाला आमिर खान | Sakal Media |
2022-03-21
461
अभिनेता अमीर खान नेकाश्मीर फाईल्सच चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं आहे, काश्मीर फाईल्स चित्रपट मी नक्कीच पाहणार आहे, चित्रपटाला इतकं यश मिळतंय हे पाहून मला आनंद होतोय ....